Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

MSSC अर्थात महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासाठी नावनोंदणी करण्याचे पंतप्रधानांनी महिलांना केले आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना MSSC अर्थात महिला सन्मान बचत प्रमाणपत्रसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री, स्मृती इराणी यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्रद्वारे आर्थिक समावेश वाढवणे, तसेच महिलांना चांगला परतावा देण्याबाबत केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ट्विट-

“महिला सन्मान बचत प्रमाणपत्रसाठी नावनोंदणी करण्याचे मी अधिकाधिक महिलांना आवाहन करतो. आमच्या नारी शक्तीला ही योजना अनेक फायदे मिळवून देते.”

****

Shilpa P/Shailesh M/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai