नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2023
77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले अभिभाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
“राष्ट्रपतीजींचे एक अतिशय प्रेरणादायी भाषण, भारताच्या विकासात्मक प्रगतीची रूपरेषा अधोरेखित करणारे आणि आगामी काळातील सर्वांगीण विकासाची दर्शन घडवणारे. “
असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
A very inspiring address by Rashtrapati Ji, outlining India’s developmental strides and presenting a vision for all-round progress in the times to come. https://t.co/8BCowh4lwt
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2023
* * *
S.Bedekar/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
A very inspiring address by Rashtrapati Ji, outlining India's developmental strides and presenting a vision for all-round progress in the times to come. https://t.co/8BCowh4lwt
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2023