Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

200 वर्षे जुन्या वारसा विहिरीच्या नूतनीकरणासाठी सिकंदराबादच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेचे पंतप्रधानांनी केले कौतुक


नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

सिकंदराबाद येथील क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेने आपल्या परिसरातील  200 वर्षे जुन्या वारसा विहिरीचे  नूतनीकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले  आहे.  याचबरोबर सिकंदराबादच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थेने जलसंधारणाच्या सोयीसाठी वर्षा जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) खड्डे बांधले.

रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

“हा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे.”

* * *

H.Raut/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai