Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

15 ऑगस्टच्या भाषणासाठी विचार पाठविण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


15 ऑगस्ट 2017 रोजी देशाला उद्देशून करणार असणाऱ्या भाषणासाठी लोकांनी आपले विचार पाठवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी ॲप या विशेषरित्या निर्मिती करण्यात आलेल्या खुल्या मंचावर लोकांनी आपल्या कल्पना मांडाव्यात असे आवाहन त्यांनी केलं आहे.

‘मी जेव्हा लाल किल्ल्याच्या प्रांगणातून देशाला संबोधित करतो, त्यावेळी मी केवळ माध्यम असतो, 125 कोटी भारतीयांचा आवाज असतो.’

15 ऑगस्टच्या भाषणाचे तुमचे विचार एनएम ॲप http://nm4.in/dnldappया खुल्या मंचावर पाठवावेत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor