नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023
हैदराबाद आणि सिकंदराबादमध्ये एमएमटीएस रेल्वेजाळ्याच्या 90 किमीपर्यंत विस्ताराच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“याचा लाभ हैदराबाद, सिकंदराबाद आणि आसपासच्या भागातील लोकांना होईल.”
This shall benefit the people of Hyderabad, Secunderabad and nearby areas. https://t.co/5qaIAf16hb
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2023
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
This shall benefit the people of Hyderabad, Secunderabad and nearby areas. https://t.co/5qaIAf16hb
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2023