Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हिरोशिमा शांती स्मारक संग्रहालयाला ​​पंतप्रधानांनी दिली भेट

हिरोशिमा शांती स्मारक संग्रहालयाला ​​पंतप्रधानांनी दिली भेट


हिरोशिमा येथे होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या इतर नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील शांती स्मारक संग्रहालयाला ​​भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी संग्रहालयातील अभ्यागत पुस्तिकेत स्वाक्षरी केली. नेत्यांनी सेनोटाफ येथे अणुबॉम्ब हल्ल्यामधील मृतांना पुष्पचक्रही अर्पण केले.

***

Sonal T/Vikas Y/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai