Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वामी श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली


समाजसुधारक स्वामी श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

“आदरणीय स्वामी श्री नारायण गुरु यांच्या जयंतीदिनी मी त्यांना अभिवादन करतो. अन्यायाविरुध्द लढा देतांना त्यांचे प्रामाणिक विचार, तंत्रे आणि संघर्षाने नेहमीच प्रेरणा दिली आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

श्री नारायण गुरु हे केरळमधले समाजसुधारक होते. जाती व्यवस्थेविरुध्द लढा देताना त्यांनी आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक समानतेच्या नव्या मूल्यांना प्रोत्साहन दिले.

B.Gokhale/M.Pange/Anagha