Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निधनामुळे आपले व्यक्तिगत नुकसान झाले अहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत दयानंद सरस्वती यांनी प्रेरणा दिलेल्या अगणित लोकांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. ज्ञान, अध्यात्म आणि सेवा यांचे ऊर्जास्थान सरस्वती होते.” अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

S.Kulkarni/S.Tupe