पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान म्हणाले “स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतश: प्रणाम.”
पंतप्रधान म्हणाले की दयानंद सरस्वती यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक सुधारणांवर त्यांनी भर दिल्यामुळे ते त्यांच्या काळाच्या पुढचे व्यक्तिमत्व बनले.