स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पंचाण्णव्याव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे.
श्री स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांनी राष्ट्रासाठी केलेले समर्पण आणि सेवा प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स वर पोस्ट केले
“महान स्वातंत्र्यसेनानी आणि भारतमातेचे शूर सुपुत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र प्रणाम. त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याने देशाच्या स्वातंत्र्याच्या संकल्पासाठी अभूतपूर्व योगदान दिले. त्यांचे समर्पण आणि राष्ट्रसेवेची भावना येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
महान स्वतंत्रता सेनानी और मां भारती के वीर सपूत श्यामजी कृष्ण वर्मा को उनकी जन्म-जयंती पर शत-शत नमन। उन्होंने अपने क्रांतिकारी कदमों से देश की स्वतंत्रता के संकल्प में अद्भुत शक्ति भरने का काम किया। राष्ट्र के प्रति उनका समर्पण और सेवा भाव हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2024
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com