Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्क्वॉश मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अभय सिंह आणि अनाहत सिंह यांचे अभिनंदन केले


नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभय सिंह आणि अनाहत सिंह यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी x संदेशात म्हटले आहे:

@abhaysinghk98 आणि @Anahat_Singh13 यांचे स्क्वॉश मिश्र दुहेरीत भारतासाठी कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन! ही खरोखरच अप्रतिम कामगिरी होती. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai