Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सौराष्ट्र तमिळ संगमममधील सहभागींना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


सौराष्ट्र तमिळ संगमममधील  सहभागींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शुभेच्छा दिल्या आहेत.

सौराष्ट्र तमिळ संगममच्या ट्विटला  प्रतिसाद देताना  पंतप्रधानांनी ट्विट केले:

“आजपासून सुरु होणाऱ्या  ऐतिहासिक  सौराष्ट्र तमिळ संगममम कार्यक्रमामधील सर्व सहभागींना माझ्या शुभेच्छा. गुजरातमधील सौराष्ट्र  प्रदेश आणि तामिळनाडूमधील  संबंध पुरातन  आणि दृढ आहेत. हा संगमम सांस्कृतिक संबंधांना आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ च्या भावनेला बळ देईल.”

Jaidevi PS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai