गोवा सौर रूफटॉप प्रकल्प हा सौरऊर्जेला चालना देण्यासाठी एक चांगलं पाऊल असून यामुळे शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुढील वाटचाल होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गोवा ऊर्जा विकास संस्था (GEDA) यांनी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि वीज विभागाच्या सहकार्याने goasolar.in. हा सौर रूफटॉप ऑनलाइन प्रकल्प विकसित केला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या ट्विटच्या उत्तरा दाखल पंतप्रधानांनी ट्विट केलं की “सौर उर्जेला चालना देण्यासाठीआणि शाश्वत विकास पुढे नेण्यासाठी हे चांगलं पाऊल उचलण्यात आलं आहे.”
Good step towards harnessing solar energy and furthering sustainable development. https://t.co/opsUJyebzI
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2023
***
Jaidevi PS/SN/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Good step towards harnessing solar energy and furthering sustainable development. https://t.co/opsUJyebzI
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2023