Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांची पंतप्रधानांनी घेतली रियाध येथे भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे महाराजे सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांची रियाध येथे भेट घेतली. ते अनेक नेत्यांपैकी एक आदरणीय नेते आहेत. पंतप्रधान म्हणाले की, सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील सहकार्याला विविधांगी दृष्टीकोनातून प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.

B.Gokhale/P.Kor