Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘सॅफ’ 2023 स्पर्धेत अजिंक्यपद मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय फुटबॉल संघाचे केले अभिनंदन


नवी दिल्ली, 5 जुलै 2023

‘एसएएफएफ’ (सॅफ) म्हणजेच साउथ एशियन फुटबॉल फेडरेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय फुटबॉल संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

भारताने पुन्हा विजेतेपद पटकावले! ‘एसएएफएफ’ अजिंक्यपद 2023 स्पर्धेमध्‍ये ‘ब्लू टायगर्स’ ने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. आपल्या खेळाडूंचे अभिनंदन. या खेळाडूंचा जिद्दीने आणि सर्वशक्तीनिशी सुरू असलेला खेळ म्हणजे,  भारतीय संघाचा उल्लेखनीय प्रवास आहे. क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या खेळाडूंना ही कामगिरी प्रेरणा देत राहील.

 

S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai