सूरत इथे झालेल्या साडी वॉकेथॉन चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. सूरत महानगरपालिका आणि सूरत स्मार्ट सिटी विकास लिमिटेड यांनी संयुक्तपणे ही मॅरेथॉन आयोजित केली होती.
दर्शना जरदोश यांनी केलेल्या ट्विट थ्रेड ला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हंटले आहे;
“भारताची वस्त्र परंपरा लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने सूरत साडी वॉकेथॉन हा एक स्तुत्य उपक्रम आहे.”
Surat Saree Walkathon is a laudatory effort to popularise India’s textile traditions. https://t.co/mJGuvbqnze
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2023
***
Jaidevi PS/RA/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Surat Saree Walkathon is a laudatory effort to popularise India's textile traditions. https://t.co/mJGuvbqnze
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2023