Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे केले अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टारने सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रपतीजींचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपतींच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

“सूरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार – ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टारने सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रपतीजींचे अभिनंदन. सुरीनामचे सरकार आणि तिथल्या लोकांचा हा विशेष स्नेहभाव उभय देशांमधील शाश्वत मैत्रीचेच प्रतीक आहे.”

***

JaideviPS/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai