Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुप्रसिद्ध मराठी लावणीगायिका, सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


 

सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु: व्यक्त केले आहे

यासंदर्भात केलेय  एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणतात; –

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला, विशेषतः लावणी गायकीला प्रसिद्ध करण्यासाठी, भावी  पिढ्या, सुलोचना ताई चव्हाण यांचे स्मरण करतील. संगीत आणि नाट्यकलेचा त्यांना ध्यास होता. त्यांच्या निधनाने  दु: झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai