Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पंतप्रधानांकडून सर्व जवानांना सलाम


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सर्व शूर सैनिकांना सलाम केला आहे.

‘सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दलाच्या सर्व शूर सैनिकांना मी सलाम करतो आणि आपल्या देशाला सुरक्षा प्रदान करण्यामधील त्यांच्या योगदानाचे गर्वाने स्मरण करतो’ असे पंतप्रधान म्हणाले.

S. Mhatre/S.Tupe/N.Sapre