सीमा रस्ते संघटनेच्या 64 व्या स्थापना दिनानिमित्त त्यांच्या प्रकल्प दंतक या उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
भूतानमधील थिम्पू येथे एन्ड्युरिंग फ्रेंडशिप माउंटन बाइक चॅलेंजच्या 10 व्या महा सोहोळ्याच्या आयोजनाबद्दल सीमा रस्ते संघटनेचे ट्विट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले:
“प्रशंसनीय उपक्रम.”
Praiseworthy initiative. https://t.co/junWEe2y6l
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2023
***
Sonal T/Vasanti J/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Praiseworthy initiative. https://t.co/junWEe2y6l
— Narendra Modi (@narendramodi) May 5, 2023