Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या


नवी दिल्ली 27 जुलै 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“@crpfindia दलातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सीआरपीएफच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. हे दल अविचल धैर्य आणि उत्कृष्ट सेवा यांच्यासाठी प्रख्यात आहे.सुरक्षाविषयक आव्हाने किंवा मानवतेला असलेल्या धोक्याला तोंड देण्यासंदर्भातील सीआरपीएफची भूमिका अत्यंत प्रशंसनीय आहे.”
 

*****

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com