Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिंधुदुर्गातील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक

सिंधुदुर्गातील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक


नवी दिल्ली, 4 डिसेंबर  2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

“सिंधुदुर्गातील नेत्रदीपक नौदल दिन सोहळ्याची ही क्षणचित्रे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित या महत्त्वाच्या ठिकाणी आपण हा खास दिवस साजरा करू शकलो, हा सुखद क्षण आहे.

 

S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai