Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींच्या कार्यान्वयनासाठी समिती स्थापन


सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींच्याकार्यान्वयनासाठीकेंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिवांची सक्षम समिती स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक झाली.

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या सर्व संबंधित बाबींविषयीच्या शिफारशींच्या अंमलबजावणी संदर्भात छाननी समिती म्हणून ही समिती काम करेल.

M.Pange/S.Tupe/M.Desai