Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘सहकार से समृद्धी’’ या संकल्पनेचे उद्दिष्ट, सहकारी संस्थांना स्वावलंबी आणि बळकट बनवणे हे आहे : पंतप्रधान


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024

सहकारी संस्थांना स्वावलंबी आणि बळकट बनवणे हे सहकार से समृद्धीया संकल्पनेचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अमित शाह यांनी लिहिलेल्या लेखात प्रशासकीय आणि धोरणात्मक सुधारणांनी सहकार क्षेत्राला दिलेली नवसंजीवनी यावर प्रकाश टाकला आहे,असे  मोदी म्हणाले.

अमित शहा यांच्या एक्स  वरच्या पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:

प्रशासकीय आणि धोरणात्मक सुधारणांनी सहकार क्षेत्राला कशी  नवसंजीवनी दिली आहे. यावर, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, @AmitShah यांनी प्रकाश टाकला आहे.सहकार से समृद्धीया मोहिमेचा उद्देश सहकारी संस्थांना स्वावलंबी आणि मजबूत बनवणे आहे,हे त्यांनी अधोरेखित केले आहे

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai