विविध विभागात परिवर्तनीय बदल घडवून आणण्यासाठी नवनवीन कल्पना आणण्याच्या पंतप्रधानांच्या सूचनेनुसार सचिवांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “स्वच्छ भारत, शिक्षित भारत” याविषयक कल्पना आणि सूचना सादर केल्या .
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग , मनोहर पर्रीकर, आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढीया यावेळी उपस्थित होते. या सादरीकरणानंतर उपस्थित विविध सदस्यांनी संबंधित विषयावर आपल्या सूचना आणि मते नोंदवली.
आतापर्यंत सचिवांच्या एकूण चार गटांनी पंतप्रधानांना सादरीकरण केले आहे.
S.Tupe/M.Desai
Interacted with Secretaries, who shared innovative ideas on 'Swasth Bharat, Shikshit Bharat .' https://t.co/qchvkwCL6r
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2016