संसद भवनाची नवी वास्तू उभारणाऱ्या श्रमिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रत्यक्ष भेटून संवाद साधला आणि त्यांचा सन्मान केला. या श्रमिकांचं योगदान चिरंतन स्मरणात रहावे, यासाठी या नव्या वास्तुमध्ये एक स्वतंत्र दालन आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणतात:
“आज संसद भवनाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करत असताना आपण ही वास्तू उभारणार्या श्रमिकांचा, त्यांनी समर्पित भावनेने केलेले अथक परिश्रम आणि कुशल कारागीरी यासाठी सन्मान करतो.”
Today, as we inaugurate the new building of our Parliament, we honour the Shramiks for their tireless dedication and craftsmanship. pic.twitter.com/8FQOWTaFhA
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2023
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai