Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संविधान दिनानिमित्त संविधान सदनमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी

संविधान दिनानिमित्त संविधान सदनमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी


नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2024

संविधान दिनानिमित्त संविधान सदन येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली  आणि ते अंतदृष्‍टी देणारे असल्याचे म्हटले आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर पोस्ट केले:

संविधान सदनमध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात सहभागी झालो. राष्ट्रपतीजींनी आपल्या राज्यघटनेचे महत्त्व आणि राष्ट्रीय प्रगतीला आकार देण्यासाठी  संविधानाची भूमिका अधोरेखित करणारे एक अंतदृष्‍टी देणारे भाषण केले.’’

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai