संरक्षण मंत्रालयाने 30 मार्च 2023 रोजी भारतीय लष्करासाठी सुधारित आकाश शस्त्र प्रणाली आणि 12 वेपन लोकेटिंग रडार, WLR स्वाती (प्लेन्स) च्या 9,100 कोटी रुपयांहून अधिक मुल्याच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली, अशी माहिती संरक्षण मंत्री कार्यालयाने एका ट्विटद्वारे दिली आहे.
भारताच्या संरक्षण मंत्रालय कार्यालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“हा एक स्वागतार्ह निर्णय, जो स्वावलंबनाला चालना देईल आणि विशेषतः एमएसएमई क्षेत्राला मदत करेल.”
A welcome development, which will boost self-reliance and particularly help the MSME sector. https://t.co/9rQU2tg0qP
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2023
***
Samarjeet T/Shraddha M/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
A welcome development, which will boost self-reliance and particularly help the MSME sector. https://t.co/9rQU2tg0qP
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2023