संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत भारताच्या द्वितीय द्वैवार्षिक अद्ययावत अहवाल सादरीकरणास आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
द्वितीय द्वैवार्षिक अद्ययावत अहवालात पाच प्रमुख घटक आहेत. राष्ट्रीय परिस्थिती, राष्ट्रीय हरित वायू, शामक कृती, वित्त, तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणी गरजा व प्राप्त साहाय्य आणि देशांतर्गत देखरेख, पडताळणी व्यवस्था.
राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या अभ्यासानंतर द्वैवार्षिक अद्ययावत अहवाल तयार करण्यात आला आहे.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar