Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘श्री विजयपुरम’ हे नाव अंदमान आणि निकोबार बेटांच्या समृद्ध इतिहासाचा आणि वीर नायकांचा सन्मान आहे : पंतप्रधान


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की   “श्री विजयपुरम” हे नाव अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या  वीर लोकांप्रति आदरांजली आहे  आणि वसाहतवादी  वारशांपासून मुक्त होण्याचे प्रतीक आहे .

गृहमंत्री अमित शाह  यांच्या X वरील ट्विटवर प्रतिक्रिया देताना  मोदींनी लिहिले:

श्री विजयपुरम हे नाव अंदमान आणि निकोबार बेटांच्या समृद्ध इतिहास आणि वीर लोकांचा सन्मान आहे. वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी आणि आपला वारसा साजरा करण्याप्रति आपली वचनबद्धता  ते प्रतिबिंबित करते.”

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com