Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्री गुरुनानक देव जी यांच्या प्रकाश पूरब निमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 8 नोव्‍हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला श्री गुरुनानक देव जी यांच्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“श्री गुरुनानक देव जी यांच्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा. न्याय्य आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माणाच्या आपल्या प्रयत्नामधे त्यांची उदात्त शिकवण मार्गदर्शन करत राहो.”

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai