श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी आज आज नवी दिल्लीत एनएक्सटी कॉन्क्लेव्ह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे:
“एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये मी माझे मित्र रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली. मी नेहमीच आमच्या संवादाची वाट पाहत आलो आहे आणि विविध विषयांवरील त्यांच्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली आहे. @RW_SRILANKA”
At the NXT Conclave, met my friend Mr. Ranil Wickremesinghe. I have always looked forward to our interactions and have admired his perspective on various issues. @RW_SRILANKA pic.twitter.com/blBNKMaDM4
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2025
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com