नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री अण्णा या कंपनीच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांना भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याच्या दिशेने उचललेल्या महत्त्वाच्या पावलांची दखल घेतली आहे.
भारतीय खाद्यान्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI इंडिया) चांगल्या दर्जाच्या बाजरींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी15 प्रकारच्या बाजरीच्या धान्यप्रकारांसाठी 8 सर्वसमावेशक गुणवत्ता मापदंड निर्दिष्ट केले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटर संदेशात दिली असून त्याला पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे प्रतिसाद दिला आहे,
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर श्री अण्णा उत्पादनांना उच्च दर्जाचे प्रोत्साहन देण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
Important step towards encouraging top quality Shree Anna products in India and internationally. https://t.co/HQ0ayxtLFv
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2023
* * *
H.Raut/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Important step towards encouraging top quality Shree Anna products in India and internationally. https://t.co/HQ0ayxtLFv
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2023