Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शेतकऱ्यांना स्वस्त युरिया देण्यासाठी 10 लाख कोटी रूपयांचे अनुदान : पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2023 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांसाठी युरियावरील अनुदान म्हणून 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ते म्हणाले, “जागतिक स्तरावर प्रति पिशवी 3,000 रुपये किमतीचा युरिया, शेतकऱ्यांना प्रति पिशवी 300 रुपये, इतक्या  स्वस्त दराने दिला जातो. सरकारने युरिया अनुदान म्हणून 10 लाख कोटी रुपये वितरीत  केले आहेत.

PM India

पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला माहिती दिली की, युरिया जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्यांना 3,000 रुपयांपेक्षा जास्त दराने विकला जात आहे.  “ज्या युरियाची पिशवी काही जागतिक बाजारपेठेत 3,000 रूपयांनी विकतात,तोच युरिया आता सरकार आपल्या  शेतकर्‍यांना  300 रूपये दराने विकते. सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी युरियावर 10 लाख कोटी रूपयांचे अनुदान देत आहे.

<

* * *

S.Thakur/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai