Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शहीद दिनानिमित्त भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त महान स्वातंत्र्य सेनानी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या देशाप्रति सर्वोच्च बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना आज आदरांजली वाहिली.

एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले,

“देश आज भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत आहे . देशाच्या स्वातंत्र्यासाठी व न्यायासाठी त्यांनी दिलेला लढा आपणा सर्वांना प्रेरणा देत राहील.”

****

NM/U.Raikar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com