Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विश्‍वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने पंतप्रधानांची भेट घेतली


 

पोस्ट केलेले: 03 जानेवारी 2025 8:42PM PIB दिल्ली द्वारे विश्‍वविजेती बुद्धिबळपटू  कोनेरू हंपी हिने  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताची मान गौरवाने उंचावल्‍याबद्दल कोनेरू हंपी हिचे  कौतुक करताना पंतप्रधान मोदी  यांनी  तिची  कुशाग्र बुद्धी आणि अविचल निश्चय स्पष्टपणे दिसून येत होते असे नमूद केले .

एक्स’  वरील कोनेरू हम्पीच्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:

कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. ती एक क्रीडाजगतातील ‘आयकॉन’ आहे आणि महत्वाकांक्षी खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहे. तिची कुशाग्र बुद्धी आणि अविचल जिद्द स्पष्टपणे दिसून येते. तिने भारताची मान केवळ अभिमानाने उंचावली नाही  नाही तर उत्कृष्टता म्हणजे काय असते, याची नव्याने  व्याख्या केली आहे.”

***

S.Kane/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com