विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :
“विश्वचषक स्पर्धेत नेत्रदीपक विजय मिळवल्याबद्दल, ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन ! संपूर्ण स्पर्धेतील त्यांची कामगिरी उत्तम होती, आणि या विजयाने या कामगिरीचा तेवढाच उत्तम शेवटही झाला आहे. विशेष उल्लेखनीय खेळासाठी ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन.”
Congratulations to Australia on a magnificent World Cup victory! Theirs was a commendable performance through the tournament, culminating in a splendid triumph. Compliments to Travis Head for his remarkable game today.
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2023
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai