Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विजय दिनानिमित्त 1971 च्या युद्धातील सैनिकांना पंतप्रधानांची सलामी


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजय दिनानिमित्त 1971 च्या युद्धातील सैनिकांना मानवंदना दिली. 1971 च्या युद्धात धैर्याने लढणाऱ्या आणि आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांना आज विजय दिनानिमित्त आपण सर्वांनी सलाम करूया. त्यांच्या पराक्रम आणि सेवेबद्दल सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor