Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विजयदिनानिमित्त पंतप्रधानांकडून सशस्त्र दलाला सलाम


विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलाला सलाम केला आहे.

1971 च्या युद्धत निर्भयपणे लढणाऱ्या सैनिकांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण म्हणजे विजय दिवस. त्यांना सलाम, असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor