महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा केवळ काही कार्यक्रमांपुरता मर्यादित नाही तर देशाच्या विकास गाथेच्या केंद्रस्थानी अंतर्भूत असून विकसित भारतचा संकल्प आणखी दृढ करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी X वर एक पोस्ट सामायिक केली , त्यावर पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :
आमचे सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी कटिबद्ध आहे. ‘विकसित भारता’च्या संकल्पात देशाची स्त्री शक्ती मोलाचे योगदान देणार आहे. स्मृती इराणी यांनी त्यांच्या लेखात ही भावना व्यक्त करण्यात आली आहे.
महिला नेतृत्व में विकास को लेकर हमारी सरकार प्रतिबद्ध है। ‘विकसित भारत’ के संकल्प में देश की नारीशक्ति का बहुमूल्य योगदान होने जा रहा है। @smritiirani जी ने अपने आलेख में इसी भावना को प्रकट किया है। https://t.co/bf1OpTYxzk
— PMO India (@PMOIndia) February 5, 2024
***
JPS/SBC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
महिला नेतृत्व में विकास को लेकर हमारी सरकार प्रतिबद्ध है। 'विकसित भारत' के संकल्प में देश की नारीशक्ति का बहुमूल्य योगदान होने जा रहा है। @smritiirani जी ने अपने आलेख में इसी भावना को प्रकट किया है। https://t.co/bf1OpTYxzk
— PMO India (@PMOIndia) February 5, 2024