Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वर्ष 2022 मध्ये शिकारीच्या एकाही घटनेची नोंद झाली नसल्याबद्दल गेंड्यांच्या संवर्धनासाठी आसाममधील लोकांच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा


नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

वर्ष  2022 मध्ये शिकारीच्या एकाही घटनेची नोंद झाली नसल्याबद्दल आसाममधील लोकांच्या गेंड्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;

ही अत्यंत  चांगली बातमी आहे! गेंड्यांच्या संरक्षणासाठी मार्ग दाखवणाऱ्या आणि सक्रिय प्रयत्न करणाऱ्या आसामच्या नागरिकांचे अभिनंदन”