Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024

वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून 2 लाख रुपये सानुग्रह मदत देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:

“वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. या दु:खद  प्रसंगी  शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून कडून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान “

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai