पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील लाकडावर कोरीव काम करण्याच्या पद्धतीला जीआय टॅग मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रथमच अशा प्रकारच्या कोरीव कामाला जीआय टॅग मिळाला आहे.
लडाखचे खासदार जामियाँग त्सेरिंग नामग्याल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“यामुळे लडाखची सांस्कृतिक परंपरा आणखी लोकप्रिय होईल आणि कारागिरांना त्याचा लाभ होईल.”
This will make Ladakh’s cultural traditions even more popular and benefit artisans. https://t.co/yxMDAsybkY
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2023
***
Jaydevi/Sushama/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
This will make Ladakh’s cultural traditions even more popular and benefit artisans. https://t.co/yxMDAsybkY
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2023