Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिओ 2016 पॅरालिंम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ 2016 पॅरालिंम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धांना 7 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

7 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या रिओ 2016 पॅरालिंम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्‍या भारतीय खेळाडूंचा उत्साह आपण वाढवला पाहिजे.

रिओ 2016 पॅरालिंम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्हा सर्वांच्यावतीने शुभेच्छा. आपले क्रीडापटू भारतीयांना अभिमान वाटेल अशा सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करतील असे पंतप्रधानांनी सदिच्छा संदेशात म्हटले आहे.

NS/SB/AK