Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय परिवर्तनासाठी समग्र शिक्षण प्रणाली अत्यावश्यक: पंतप्रधान


नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की राष्ट्रीय परिवर्तनासाठी एक समग्र शिक्षण प्रणाली अत्यंत आवश्यक आहे. MyGovIndia द्वारे एक ट्विट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 7 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांची झलक दाखवणारी ही एक ट्वीट शृंखला आहे. 

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“राष्ट्रीय परिवर्तनासाठी एक समग्र शिक्षण प्रणाली अत्यावश्यक आहे.

गेल्या 7 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांची झलक दाखवणारी ही एक ट्वीट शृंखला आहे.”

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com