प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्राला उद्देशून केलेल्या प्रेरणादायी भाषणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले. राष्ट्रपतींनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला आणि आपल्या संविधानाच्या महानतेवर तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आवश्यकतेवर भर दिला .
एक्स या समाजमाध्यमावर राष्ट्रपती हँडलच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे:
“राष्ट्रपतींनी प्रेरणादायी भाषणात अनेक विषयांवर प्रकाश टाकला आणि आपल्या संविधानाच्या महानतेवर तसेच राष्ट्रीय प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आवश्यकतेवर भर दिला”
An inspiring address by Rashtrapati Ji, in which she highlights many subjects and emphasises the greatness of our Constitution and the need to keep working towards national progress. https://t.co/a00fSh9qVN
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2025
***
S.Kakade/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com