नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025
रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. महंत सत्येंद्र दास धार्मिक विधी आणि धर्मग्रंथ निपुण होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीरामाच्या सेवेसाठी समर्पित केले होते,अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
“रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास जी यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. धार्मिक विधी आणि धर्मग्रंथांचे जाणकार असलेल्या महंतजींनी आपले संपूर्ण आयुष्य भगवान श्री रामाच्या सेवेसाठी वाहून घेतले. देशाच्या अध्यात्मिक आणि सामाजिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान नेहमीच आदरपूर्वक लक्षात ठेवले जाईल. या दुःखद प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना आणि अनुयायांना शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो.ओम शांती !”
राम जन्मभूमि मंदिर के मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। धार्मिक अनुष्ठानों और शास्त्रों के ज्ञाता रहे महंत जी का पूरा जीवन भगवान श्री राम की सेवा में समर्पित रहा। देश के आध्यात्मिक और सामाजिक जीवन में उनके अमूल्य योगदान को हमेशा श्रद्धापूर्वक… pic.twitter.com/eWMVeZnRLQ
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2025
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com