रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय अभियांत्रिकी सेवा (रस्ते) च्या केडर अर्थात संवर्ग फेर आढाव्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
रस्ते केडरची क्षमता सुधारणा याप्रमाणे आहे
पद संख्येत वाढ याप्रमाणे
एचएजी स्तर 02
एसएजी स्तर 05
जीटीएस स्तर 36
एसटीएस स्तरावरची 28 पदे कमी झाली आहेत. केंद्रीय अभियांत्रिकी सेवा (रस्ते) केडर 1959 मध्ये स्थापन करण्यात आले.
N.Sapre/N.Chitale/Anagha