Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे वक्तव्य


रशिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले वक्तव्य पुढील प्रमाणे –

‘रशियाच्या मैत्रिपूर्ण नागरिकांना माझे अभिवादन. मी उद्या सोची येथे भेट देणार असून, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेण्यास उत्सुक आहे. त्यांना भेटणे, हा एक आनंददायी अनुभव असतो.

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी होणारा संवाद, भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि धोरणात्मक भागिदारी अधिक बळकट करेल, असा विश्वास मला वाटतो.

B.Gokhale/M.Pange/D.Rane