Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रशियातील मॉस्को येथे झालेल्या वुशू स्टार्स अजिंक्यपद स्पर्धेत देशासाठी 17 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले महिला खेळाडूंचे अभिनंदन


 

नवी दिल्ली, 8 मे 2023

रशियातील मॉस्को येथे झालेल्या वुशू स्टार्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी देशासाठी  17 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

यासंदर्भात केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केलेले ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्विट केले असून, त्यातल्या आपल्या जोड संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की;

आपल्या खेळाडूंचे अभिनंदन.

 

 

S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai